इएसआयसी संघ विजयी

  Churchgate
  इएसआयसी संघ विजयी
  मुंबई  -  

  मुंबई - आझाद मैदानमध्ये खेळवण्यात आलेल्या 6व्या बॉम्बे वायएमसीए फुटबॉल स्पर्धेत कर्मचारी राज्य विमा महामंडळ संघाने तरुण स्पोर्टिंग संघाला 2-0 ने मात दिली. कर्मचारी राज्य विमा महामंडळ संघासाठी तसा विजय सोपा नव्हता. क्वॉर्टर फायनलमध्ये इएसआयसीने मालवणी स्पोर्टिंग क्लबला सेमिफायनलमध्ये इंडियन कल्चर लीगमध्ये पराभूत केलं होतं. मरिन केस्टेलिनो आणि इजिप्सो नोरोन्हा इएसआयसीचे टॉप स्कोरर राहिले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.