फुटबॉल प्रिमियर लीग ट्रॉफीचे अनावरण

 Lower Parel
फुटबॉल प्रिमियर लीग ट्रॉफीचे अनावरण
फुटबॉल प्रिमियर लीग ट्रॉफीचे अनावरण
See all

लोअर परेल - इंग्लंड येथील प्रिमियर लीग फुटबॉल चॅम्पियनशीपच्या ट्रॉफीचे अनावर शनिवारी मुंबईच्या रेजीस हॉटेलमध्ये झाले. यावेळी इंग्लंड फुटबॉल संघाचा स्ट्राईकर अॅलेन शेरर हादेखील उपस्थित होता.

विशेष म्हणजे या अनावरण सोहळ्यात सामान्य नागरिकांनाही सहभागी होण्याची संधी मिळाली. या अनावरण सोहळ्यात इंग्लंडमधील विविध संघांची सुद्धा ओळख करुन देण्यात आली. लिव्हरपूल मँचेस्टर सिटी, चेल्सिया अशा विविधी संघांची माहिती तसेच जर्सी देखील दाखवण्यात आली. या सोहळ्याच्या नियोजनासाठी इंग्लंड फुटबॉल मंडळातर्फे खास टीम भारतात आली होती.

Loading Comments