• कॅरम स्पर्धेत भारत अव्वल
  • कॅरम स्पर्धेत भारत अव्वल
  • कॅरम स्पर्धेत भारत अव्वल
  • कॅरम स्पर्धेत भारत अव्वल
SHARE

सांताक्रूझ - क्रीडा क्षेत्रात आपलं वर्चस्व गाजवणारे सांताक्रूझमधले प्रशांत मोरे यांनी लंडनमध्ये झालेल्या जागतिक स्तरावरच्या कॅरम स्पर्धेत पहिलं स्थान पटकावलंय. 7 ते 11 नोव्हेंबरपर्यँत जागतिक कॅरम स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत एकूण 17 देश सहभागी झाले होते. या 17 देशांतून भारत अव्वल ठरला. ही स्पर्धा दर चारवर्षानंतर होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या