जिंकलो...

 Mumbai
जिंकलो...

मुंबई - धर्मशाला कसोटीत विजय मिळवत भारताने मालिकाही 2-1 अशी खिशात टाकली. कर्णधार विराट कोहली खांदे दुखीमुळे सामना खेळू शकला नाही. मात्र अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटची कसोटी जिंकत विजयाची गुढी उभारली. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments