SHARE

चर्चगेट - रामनाथ पय्याडे फुटबॉल लीगमध्ये जय भारत एससी संघाने उचिल युनायटेडवर 2-1ने मात देत दणदणीत विजय मिळवला आहे. जय भारत संघातील एरहार्ड फर्नांडिस आणि धनंजय शेट्टी या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली.

उचिल युनायटेडने सामन्याच्या काही क्षणातच चांगली सुरुवात केली. मात्र विजयाचे शिखर गाठण्यात यश आलं नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या