जर्मनीच्या खेळाचे वेड मुंबईतील मुलांना

  मुंबई  -  

  जर्मनीतल्या एका खेळाचे वेड मुंबईतल्या मुलांना लागले आहे. हा प्रकार म्हणजे जर्मनीतील प्रसिद्ध खेळ आहे. या खेळाला पॉवर बॉकिंग म्हणतात. शीवाजी पार्कच्या ईजीनीयरींगच्या विद्यार्थी राहुल सिंग यानं या खेळाची प्रथम सुरुवात मुंबईत केली. या अनोख्या खेळाला मुंबईकरांचीही पसंती मिळतेय. दादरच्या शीवाजी पार्क मैदानात याचं प्रशिक्षण दिलं जातं. राहुल सिंग यानं अल्टेमेट स्ट्राईझर हा ग्रुप बनवलाय. या ग्रुपनं भारताबाहेर जाऊन अनेक स्पर्धेत सहभागही घेतलाय. भारतात हा गेम रुजवायचं राहुलचं स्वप्न आहे.

   

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.