SHARE

मुंबई - सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात राष्ट्रीय अजिंक्यपद खो- खो स्पर्धेत सहभागी होणारे महाराष्ट्राचे प्रातिनिधिक संघ जाहीर करण्यात आले आहेत. १९ ते २३ ऑक्टोबरला नागपूर इथं या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये मुंबईचे देखील संघ सहभागी होणार आहेत. तर पुरुष संघाच्या कर्णधारपदी पुण्याच्या प्रतीक वाईकरची तर महिला संघाची कर्णधार म्हणून रत्नागिरीची ऐश्वर्या सावंत यांची निवड करण्यात आलीय.

महाराष्ट्राचे संघ

पुरुष संघ - हर्षद हातनकर, अनिकेत पोटे (मुंबई उपनगर), सिद्धिक भगत (मुंबई शहर)

महिला संघ - साजल पाटील, मधूरा पेडणेकर (मुंबई शहर)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या