'वंदे मातरम'ची बाजी

  MHADA Ground
  'वंदे मातरम'ची बाजी
  • जयाज्योती पेडणेकर
  • क्रीडा
  मुंबई  -  

  मालवणी - नवव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मालवणीतील वंदे मातरम् स्पोर्टस् अकादमीच्या कराटेपटूंनी बाजी मारली आहे.

  नववी महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धा नुकतीच दहिसर येथे झाली. या स्पर्धेत मालवणीत पहिल्यांदाच सुरू झालेल्या वंदे मातरम् स्पोर्ट्स अकाडमीच्या 14 कराटेपटूंनी दबदबा राखला. वंदे मातरम् च्या कराटेपटूंनी एकूण चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सात कांस्यपदके पटकावली. या स्पर्धेत भारतमाता हायस्कूल, गुरुकुल हायस्कूल व मालवणी उत्कर्ष विदयालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.