विक्रोळी – विक्रोळी पार्क साईट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात नरेंद्र मोदी चषक बॉक्स क्रिकेट लीग सुरू होणाराय. ही क्रिकेट स्पर्धा १८ ते २० नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजल्यापासून रंगणाराय. बॉक्स क्रिकेट सामन्यात एकूण ३२ संघ सहभागी होणारायेत. विक्रोळीतील स्थानिक क्रिकेट संघानी लवकर सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. या क्रिकेट स्पर्धेत विनामूल्य प्रवेश आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना ट्रॉफी देण्यात येणाराय.