रस्सीखेचमध्ये मुंबईला सुवर्णपदक

 Chembur
रस्सीखेचमध्ये मुंबईला सुवर्णपदक
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - 18व्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत 13 आणि 19 वर्षांखालील मुंबईच्या मुलींनी सुवर्णपदक जिंकलं. चेंबूरच्या गांधी मैदानात महाराष्ट्र रस्सीखेच संस्थेद्वारा आयोजित या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या 35 संघांचा समावेश होता.

Loading Comments