निहार दुबळे सर्वोत्तम खेळाडू

  Pali Hill
  निहार दुबळे सर्वोत्तम खेळाडू
  निहार दुबळे सर्वोत्तम खेळाडू
  निहार दुबळे सर्वोत्तम खेळाडू
  निहार दुबळे सर्वोत्तम खेळाडू
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - शेवगाव, अहमदनगर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुंबईच्या निहार दुबळे याने उत्तम कामगिरी केलीय. निहारने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवलाय. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ठाणे संघाने मुंबई उपनगर संघावर १६-१५ असा विजय मिळवला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.