पोद्दार महाविद्यालयाला उपविजेतेपद

Pali Hill
पोद्दार महाविद्यालयाला उपविजेतेपद
पोद्दार महाविद्यालयाला उपविजेतेपद
पोद्दार महाविद्यालयाला उपविजेतेपद
पोद्दार महाविद्यालयाला उपविजेतेपद
पोद्दार महाविद्यालयाला उपविजेतेपद
See all
मुंबई  -  

दादर – मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या सॉफ्टबॉल स्पर्धेत पोद्दार महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. शिवाजी पार्क येथे शुक्रवारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, नवी मुंबईतील अनेक शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील मुलांच्या 19 वर्षे वयोगटात वाशी येथील आयसीएल महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. तर पोद्दार महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच 14 वर्षे वयोगटात एेरोली येथील डीएव्ही शाळेने अंधेरी येथील राजहंस शाळेला नमवून विजेतेपद पटकावले. मुलांच्या 17 वर्षीय वयोगटातदेखील अंधेरीतील राजहंस शाळेला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तर वाशी य़ेथील आयसीएल हायस्कूलने विजेतेपद पटकावले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.