कप नको मल्ल्या आणा!

 Mumbai
कप नको मल्ल्या आणा!
Mumbai  -  

हजारो कोटींचं कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याला भारतात परत आणावं अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून जोर धरू लागली आहे. भारतीय संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले व्यंगचित्र.

Loading Comments