आदित्य बिर्ला क्रिकेट अकादमीची निवड प्रक्रिया

 Pali Hill
आदित्य बिर्ला क्रिकेट अकादमीची निवड प्रक्रिया

मुंबई - मुंबईच्या आदित्य बिर्ला क्रिकेट अकादमीची निवड प्रक्रिया मरीन लाईन्सच्या पारसी जीमखाना इथं आयोजित करण्यात आलीय. 21 अॉक्टेबरपर्यंत सकाळी 7.30 ते 9.30 आणि संध्याकाळी 3.30 ते 5.30 या वेळेत निवड प्रक्रिया होणाराय. आधिक माहितीसाठी शैलेश कहार ( 9221434039) सीली करंजीया ( 9819053437) यांच्याशी संपर्क साधावा.

Loading Comments