Advertisement

राज्य कराटे स्पर्धेत शितो रियू असोसिएशनचे सुयश


राज्य कराटे स्पर्धेत शितो रियू असोसिएशनचे सुयश
SHARES


शितो रियू स्पोर्टस कराटे अँड किकबाॅक्सिंग असोसिएशनने धारावी जिल्हा क्रीडा संकुलात अायोजित केलेल्या पहिल्या एसएसकेकेए राज्य कराटे स्पर्धेत शितो रियू असोसिएशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. उमेश मुरकर यांचे व्यवस्थापन लाभलेल्या या स्पर्धेत पुणे, नागपूर, सातारा, जळगाव, मुंबई, ठाणे या विभागातून जवळपास २५० पेक्षा जास्त मुलांनी सहभाग नोंदवला होता. शितो रियू स्पोर्टस कराटे अँड किकबाॅक्सिंग असोसिएशनने तब्बल ३२ सुवर्णपदके पटकावून प्रथम क्रमांकासह सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले. मास्काने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली.


सुवर्णपदक विजेते : आकांशा सुर्वे, अथिवा लाड, क्रितीका भट्ट, अनुष्का सुर्वे, सोना मिश्रा, अंशिका बरइ, ब्लेस्सी नायडू, प्रिया शेट्टी, प्रियांका मूर्थी, सलोमी सोलोमन, तेजल बेडमुथा, प्रियांका यादव, सांप्रती पाटील, रेनिटा डिसूझा, प्रथमेश बापट, प्रणव वाळवे, यथार्थ बुदमुला, अर्णव कांबळे, सिरिल रेक्स, साईराज पासी, तनुष घुले, आदी बाचल, पार्थ रामचंद्रन, सय्यद अफ्फान, श्रेष्ठ शाह, श्रेयस चव्हाण, शेख दानिश, सुजल कोळंबकर, विघ्नेश मुरकर, पार्थ साळसकर, शुभम साहू, अंकलेश यादव, प्रज्ज्वल खंदारे, माऊली रेड्डी, अभिषेक जैस्वाल, अभिजीत पटेल, अमन सुवर्णा, शेल्डन डिसूझा, ओम साळवी, ध्रुव राजा, ओंकार बोडके, राहुल साळुंखे.


रौप्यपदक विजेते : श्रेयसी मोरे, स्नेह यादव, श्रेया सावंत, श्रुती डोईफोडे, तन्वी जगताप, खुशी दास, उर्मिला मकवाना, सानिया कोलते, सिमरन सातोस्कर, कैरावी नायक, अबिशा, झिनत शेख, शबनम अन्सारी, शेफाली पोखरे, ग्रिशम पटवर्धन, नसिम शेख, ऋषिकेश साळवे, प्रद्युम्न मूर्थी, प्रियो दास, मेल्वीन नाडार, दक्ष शेट्टी, पियूष विरास, गौरव माने, रुद्रा चौहान, रेक्स मेगिब्सन, आशिष महाडिक, अमोल लखन, शुभम आव्हाड, जेरी ब्रिट्टो, महेंद्राज नाडार, साबीर सिद्दीकी, ऋषिकेश सिंग अखिलेश पोटोळे. हरीश यादव, रोशन शेट्टी, महेश जैस्वाल, युवराज मौले, मयुरेश मनसुख.


कांस्यपदक विजेते : नम्रता शिंदे, यती मेस्त्री, श्रेया शॉ, अंवेशा बरइ, अंशिका चौहान, तानिमा वर्गे, अबिनया चंद्रासेकर, माथी पूर्णि, हास्या चव्हाण, मिनाज राइन, मुस्कान फारूक, सिद्धेश कांबळे, आयुष कोळी, दिव्यांश भट्ट, समीर मोमीन, हर्ष जाधव, राज विकास, सिद्धांत हांडे, अराफत खतीब, विशाल मुथुकुमार, पियूष यादव, भावार्थ नाईक, अरुण गोविंद, प्रितम म्हाळगी, अर्पण शॉ, सिद्धेश कामत, नाडर रॉबिन्सन, अभिषेक राजा, अनुज अय्यन, सुरज ढाकोळिया, विशाल गौतम, विघ्नेश मुरुगन, संदीप महांगडे, अस्लम अन्सारी, दीपाराम गहलोत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा