सुर्यदर्शन सोसायटीत रंगली बॅडमिंटन स्पर्धा

 Mulund
सुर्यदर्शन सोसायटीत रंगली बॅडमिंटन स्पर्धा
सुर्यदर्शन सोसायटीत रंगली बॅडमिंटन स्पर्धा
सुर्यदर्शन सोसायटीत रंगली बॅडमिंटन स्पर्धा
See all

मुलुंड - अरुणोदयनगर इथल्या सूर्यदर्शन सोसायटीत आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत अक्षदा गंगाधर तर दुहेरीत रश्मी साटम आणि प्रीतम मोरे यांना विजयी घोषित करण्यात आलं. तर पुरुष दुहेरीत आनंद दीक्षित आणि राज साळुंखे विजयी ठरले. सूर्यदर्शन फ्रेंड्स क्लबतर्फे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नव्हती. त्यामुळे अनेकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. महिलांचा सहभाग कौतुकास्पद होता.

Loading Comments