SHARE

वाकोला - वाकोला फुटबॉल लीगचा सामना वाकोलातल्या सेंट अँथोनी चर्च परिसरातील मैदानात पार पडला. शनिवाली वाकोला स्पोर्ट्स कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत बी गटाच्या तिसऱ्या सामन्यात सुकरात XI ने झिगझॅक स्पोर्ट्स क्लबवर 1-0 अशी मात करत विजय मिळवला. अल्विन मॅन्जेस हा सुकरात XIकडून गोल करणारा एकमात्र खेळाडू होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या