वंदे मातरम स्पोर्ट्स अॅकेडमीचं उद्घाटन

 Malad West
वंदे मातरम स्पोर्ट्स अॅकेडमीचं उद्घाटन
वंदे मातरम स्पोर्ट्स अॅकेडमीचं उद्घाटन
वंदे मातरम स्पोर्ट्स अॅकेडमीचं उद्घाटन
वंदे मातरम स्पोर्ट्स अॅकेडमीचं उद्घाटन
See all
Malad West, Mumbai  -  

मालवणी - वंदे मातरम स्पोर्ट अॅकेडमीचं शनिवारी मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश भांगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मालवणीतील भारतमाता शाळेचे दिवंगत राजन सर यांच्या स्मरणार्थ ही अॅकेडमी स्थापन करण्यात आलीय. यावेळी पोलीस निरीक्षक रमेश भांगरे आणि वंदे मातरमच्या संचालक मिनाज शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मालवणीतील युवकांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तसंच क्रिडा क्षेत्रातील त्यांच्या गुणांना चालना देण्यासाठी वंदे मातरम स्पोर्ट्स अॅकेडमीची स्थापना करण्यात आल्याचं अॅकेडमीचे सचिव फिरोज शेख यांनी सांगितलं.

Loading Comments