Advertisement

कुणी प्रेक्षक देता का प्रेक्षक...!

सिनेमांच्या 'करोडों'च्या गर्दीमध्ये नाट्य रंगभूमीकडे मात्र रसिक प्रेक्षकांनी पाठ फिरवली. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने याच मुद्द्यावर सगळ्यांच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारं हे व्यंगचित्र...'मुंबई लाइव्ह'चे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या फटकाऱ्यांमधून!

कुणी प्रेक्षक देता का प्रेक्षक...!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा