• 'सेग्रिगेशन मॅन'चे विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाचे धडे
  • 'सेग्रिगेशन मॅन'चे विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाचे धडे
  • 'सेग्रिगेशन मॅन'चे विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाचे धडे
  • 'सेग्रिगेशन मॅन'चे विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाचे धडे
SHARE

शिवडी - बालकोत्सव 2016-17 ही स्पर्धा शुक्रवारी पालिकेच्या बारादेवी शाळेत पार पडली. या स्पर्धेत इयत्ता 4 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या बालकोत्सवात मनोरंजनाबरोबर विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाबाबत जागृत करण्यासाठी ओला व सुका कचरा म्हणजे नेमके काय? आणि त्याचे रोजच्या जीवनात नियोजन करून वर्गीकरण करणे किती गरजेचे आहे. याबाबत 'सेग्रिगेशन मॅन' ने प्रात्यक्षिक करून दाखविले. रोजच्या अभ्यासापेक्षा वेगळा विषय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता पाहयला मिळत होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ