तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा

 Sham Nagar
तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा
तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा
See all

जोगेश्वरी - प्राबोधक नाट्यवलयच्या कलाकारांसाठी अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पुढील महिनाभर अस्मिता विद्यालयात चालणार आहे.

या कार्यशाळेत मंगळवारी निवेदक कलाकार उमेश घळसासी यांची आवाजाची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी (९९६७७०६१५०) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रबोधक नाट्यवलय ही संस्था हर्षद माने यांच्या संस्थापनेखाली सुरू आहे.

Loading Comments