एसटी महामंडळात तब्बल 1285 कर्मचारी सेवानिवृत्त होणार

  Mumbai
  एसटी महामंडळात तब्बल 1285 कर्मचारी सेवानिवृत्त होणार
  मुंबई  -  

  एकीकडे एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे एसटी महामंडळाचे या महिन्यात तब्बल 1285 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. राज्याच्या 65 लाख प्रवाशांना त्यांच्या मुक्कामी पोहचविणाऱ्या एसटी महामंडळात एक लाख ६ हजार कर्मचारी कार्यरत आहे. अशातच पहिल्यांदा तब्बल 1285 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. एसटीला वार्षिक 600 कोटी रुपयांचा तोटा होतो. एसटीचा संचित तोटा 3 हजार कोंटीवर आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारही देण्यात आले नाहीत. अशातच एसटी प्रशासन आता त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.