Advertisement

आजपासून एसी लोकलच्या चाचणीला सुरुवात


आजपासून एसी लोकलच्या चाचणीला सुरुवात
SHARES

मुंबई - एसी लोकलच्या चाचणीला मंगळवारपासून सुरुवात होणारेय. कर्जत आणि खोपोलीच्या दरम्यान ही चाचणी घेतली जाणारेय. चेन्नईच्या कारखान्यातून 5 एप्रिलला ही लोकल मुंबईत दाखल झाली होती. सॉफ्टवेअरमधील बदल आणि जास्त उंची यामुळे ही एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये उभी होती. या चाचणीला सुरुवात झाल्यामुळं लवकरच ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यापर्यंत मुंबईकरांना गारेगार प्रवास करता येणारेय. या लोकलसाठी 54 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा