एअर इंडियाचं विमान मुंबई विमानतळावर अडकलं

मुंबई - एअर इंडियाचं मुंबई ग्वालियर विमान गेल्या 4 तासांपासून मुंबई विमानतळावर अडकलं आहे. 4 तासानंतर विमान रद्द झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला. प्रवाशांना एअर इंडिया प्रशासनाकडून अजूनही काहीच मदत मिळालेली नाही.

Loading Comments