नाताळसाठी पश्चिम रेल्वेतर्फे विशेष गाड्या

  Pali Hill
  नाताळसाठी पश्चिम रेल्वेतर्फे विशेष गाड्या
  मुंबई  -  

  वांद्रे - नाताळ सुट्ट्यांसाठी पश्चिम रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. जम्मू तवी - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित अतिजलद विशेष रेल्वे (09021/09022) सोडण्यात येणार आहे. बांद्रा टर्मिनस-जम्मू तवी ही रेल्वे वांद्रे टर्मिनसहून 19 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी सकाळी 5.10 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 3.30ला जम्मू तवी येथे पोहोचेल. या विशेष सेवेचा फायदा मुंबईकरांना नक्कीच होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.