Advertisement

कर्जत-खोपोली लोकल तीन दिवस रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

कर्जत यार्ड सुधारणेसाठी मध्य रेल्वेने तीन दिवस ब्लॉक घोषित केला आहे.

कर्जत-खोपोली लोकल तीन दिवस रद्द, जाणून घ्या वेळापत्रक
SHARES

कर्जत ते खोपोली दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १२.२० सुटणारी खोपोली लोकल ही कर्ज स्टेशनपर्यंत धावेल.

कर्जत ते खोपोलीदरम्यान लोकल फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची आधीच गैरसोय होत असते. त्यात अजून तीन दिवसांची भर पडली आहे.

२१ एप्रिल, २५ एप्रिल आणि २८ एप्रिल या दिवशी सकाळी १०.४५ ते दुपारी १२ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

कर्जत ते खोपोली दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १२.२० सुटणारी खोपोली लोकल ही कर्ज स्टेशनपर्यंत धावेल.

कर्जत ते खोपोलीदरम्यान लोकल फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांची आधीच गैरसोय होत असते. त्यात अजून तीन दिवसांची भर पडली आहे. २१ एप्रिल, २५ एप्रिल आणि २८ एप्रिल या दिवशी सकाळी १०.४५ ते दुपारी १२ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहेत.

कर्जत यार्ड सुधारणेसाठी मध्य रेल्वेने तीन दिवस ब्लॉक घोषित केला आहे. तीन दिवस लोकल फेऱ्या बंद असणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा