जोगेश्वरी फाटक प्रवाशांसाठी खुले

 Sham Nagar
जोगेश्वरी फाटक प्रवाशांसाठी खुले
जोगेश्वरी फाटक प्रवाशांसाठी खुले
जोगेश्वरी फाटक प्रवाशांसाठी खुले
See all

जोगेश्वरी - जोगेश्वरी स्थानकावर दोन दिवसांपूर्वी बंद केलेलं रेल्वे फाटक सुरु करण्यात आलंय. प्लॅटफॉर्मवर होत असलेल्या गर्दीमुळे हे फाटक खोलण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टेशन मास्टर आर .के. प्रसाद यांनी सांगितले की, गर्दी झाली तर चेंगरा-चेंगरी होते. त्यात लोकांचा जिव जाण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनानं माघार घेत फाटक प्रवाशांना खुले केले आहे.

Loading Comments