बोरिवलीत आरोग्य शिबिराचे आयोजन

 Borivali
बोरिवलीत आरोग्य शिबिराचे आयोजन
बोरिवलीत आरोग्य शिबिराचे आयोजन
बोरिवलीत आरोग्य शिबिराचे आयोजन
बोरिवलीत आरोग्य शिबिराचे आयोजन
बोरिवलीत आरोग्य शिबिराचे आयोजन
See all

बोरिवली - एक्सर गाव परिसरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली होती. या वेळी भाजप खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, अरविंद यादव आदी उपस्थित होते. प्रत्येक परिसरात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली पाहिजेत, असं मत गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली.

Loading Comments