Advertisement

मध्य, हार्बरवरील ब्लॉक रद्द


मध्य, हार्बरवरील ब्लॉक रद्द
SHARES

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि हार्बर लाईवरील आजचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. गणेशोत्सवाचं वातावरण असल्यानं भाविक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. सुट्टी असल्यानं आज गणोशोत्सवाच्या तयारीसाठी तसंच खरेदी करण्यासाठी भाविक प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. पण वेर्स्टन लाईनवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान 10.35 ते 3.35 पर्यंत जम्बो ब्लॉक आहे. 

संबंधित विषय
Advertisement