Advertisement

रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक


रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
SHARES

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या माहीम जंक्‍शन ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या व्यतिरिक्त रविवारी अन्य मेगाब्लॉक नसेल, असे पश्‍चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

संबंधित विषय
Advertisement