Advertisement

आज 'या' एसी लोकल रद्द, जाणून घ्या वेळ आणि ट्रेन

एसी लोकल ट्रेनच्या एसी लोकल ट्रेन सेवा आज (21/04/2023) रोजी रद्द राहतील.

आज 'या' एसी लोकल रद्द, जाणून घ्या वेळ आणि ट्रेन
SHARES

मुंबईत उन्हाळ्यात एसी लोकलला मोठी मागणी असते. मुंबईबरोबरच आजूबाजूच्या भागातील लोकही उन्हाळ्यात एसी लोकलचा प्रचंड वापर करतात.

तथापि, एसी लोकल ट्रेनच्या एसी लोकल ट्रेन सेवा आज (21/04/2023) रोजी  रद्द राहतील.

एसी लोकलचा ट्रेन नंबर आणि वेळ

         गाड़ी नंबर
       समय
VR94012 EX VR     
07:15
VR94017 EX CCG
08:53
VR94026 EX VR
10:20
VR94031 EX CCG
11:48
VR94038 EX VR
13:18
VR94043 EX CCG
14:53
VR94052 EX VR 
16:20



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा