सुरेश प्रभूंच्या हस्ते राम मंदिर स्टेशनचं लोकार्पण

 Bangur Nagar
सुरेश प्रभूंच्या हस्ते राम मंदिर स्टेशनचं लोकार्पण

राम मंदिर- पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी- गोरेगाव दरम्यान राम मंदिर हे नवं स्टेशन गुरुवारपासून सेवेत येतंय. राम मंदिर स्टेशनचं लोकार्पण गुरुवारी दुपारी 4 वाजता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. हे स्टेशन उभारण्यासाठी 32 कोटींचा खर्च आलाय.

पालिका निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या स्टेशनच्या नामांतराला विरोध करण्यात येतोय. मतांसाठी राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. 

Loading Comments