माकडांनी केली ट्रेनची सफर

 Pali Hill
माकडांनी केली ट्रेनची सफर
माकडांनी केली ट्रेनची सफर
माकडांनी केली ट्रेनची सफर
माकडांनी केली ट्रेनची सफर
See all

वांद्रे - चर्चगेटवरून फास्ट लोकलमधून माकडांनी सफर केल्याचं चित्र शनिवारी पाहायला मिळालंय. या ट्रेनमध्ये बसलेल्या दोन महिलांनी चक्क माकडांना सोबत घेत प्रवास केला. महिला डब्यात हे चित्र पाहायला मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

Loading Comments