'जीवन जगायला शिका'

 wadala
'जीवन जगायला शिका'
'जीवन जगायला शिका'
'जीवन जगायला शिका'
'जीवन जगायला शिका'
'जीवन जगायला शिका'
See all

वडाळा - आरपीएफ पोलीस ठाण्याच्या आवारात प्रेमजी रावत यांचा मनशांती संदेश हा कार्यक्रम व्हिडियो स्क्रीनद्वारे आयोजित करण्यात आला होता. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

जीवन एकदाच मिळतं, वर्तमानात जगा असा सल्ला मनशांती संदेशात देण्यात आला. या वेळी ज्ञानेश्वर शिंदे, शैलेश कुमार, वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरिक्षक आय. बी. सरोदे, पोलीस उपनिरिक्षक मच्छिंद्र लाड, सतिश पवार, कमांडो संतोष गव्हाणे, आरपीएफ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Loading Comments