ब्लॅकबेरी की-वन भारतात दाखल!

एकेकाळी बाजारपेठेत दबदबा असलेल्या ब्लॅकबेरीने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. सध्या बाजारात नवनवीन स्मार्टफोन येत आहेत. त्यांना टक्कर देण्याचा निर्णय घेत या कंपनीने 'ब्लॅकबेरी की वन' हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.

फोनच्या किंमतीबाबत गैरसमज

या मोबाईल फोनची किंमत खूप जास्त असल्याचा गैरसमज पसरला आहे. त्यामुळे काही ग्राहक याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. पण या ब्लॅकबेरी की वनची किंमत 39,990 रुपये इतकी आहे.

काय आहे या मोबाईल फोनची खासियत

  • 4.5 इंच फुल एचडी (1620x1080 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले
  • 4 जीबी रॅम
  • 64 जीबी स्टोरेज
  • अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम
  • अँड्रॉईड 7.1.1 नूगा
  • ड्युएल सिम कार्ड
  • ब्लॅकबेरी हब, ब्लॅकबेरी कॅलेंडर, ब्लॅकबेरी प्रॉडक्टिव्हिटी एज
  • स्नॅपड्रॅगन 625 ऑक्टा-कोर प्रोसेसर
  • 12 मेगापिक्सल कॅमरा
  • 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा
  • फ्लॅश अँड वाइड-अँगल लेन्स
  • 4जी एलटीई, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट


हेही वाचा -

आता रिलायन्स जिओचा मोबाईल फुकट!

लोकल सध्या आहे कुठे? मोबाईल अॅपवर कळणार

पुढील बातमी
इतर बातम्या