रस्त्यावर डांबराचा ढीग

Girgaon
रस्त्यावर  डांबराचा ढीग
रस्त्यावर  डांबराचा ढीग
रस्त्यावर  डांबराचा ढीग
See all
मुंबई  -  

गिरगाव - गिरगावमधल्या कुंभारवाडा परिसरात डांबराचा ढीग साचलाय. तसंच याच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेही पडलेत. या परिसरात 24 तास वर्दळ असते. त्यात रस्त्याच्या मधोमध हा  ढीग असल्यानं  येणा-या जाणा-या प्रत्येक व्यक्तिला याचा त्रास होतो. 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.