साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप

 Malad West
साश्रू  नयनांनी  बाप्पाला निरोप
साश्रू  नयनांनी  बाप्पाला निरोप
साश्रू  नयनांनी  बाप्पाला निरोप
See all
Malad West, Mumbai  -  

मालाडमध्ये भुजाले तलाव, शांताराम तलाव आणि अक्सा समुद्रकिनारी दीड दिवसांच्या घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. यावेळी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.  ढोल ताशांच्या गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने रात्री उशिरापर्यंत गणपतीचे विसर्जन केले. दरम्यान पोलीस आणि पालिका कर्मचारी मोठया तत्परतेने सेवा करत होते.     

 

Loading Comments