मोफत मेणबत्यांची भेट

Pali Hill
मोफत मेणबत्यांची भेट
मोफत मेणबत्यांची भेट
मोफत मेणबत्यांची भेट
See all
मुंबई  -  

वांद्रे : माऊंट मेरीच्या जत्रेनिमित्त मेणबत्यांची मोफत भेट देण्यात आली आहे.  यंदा स्वाभिमानी संघटनेने तिथल्या रहिवाशांना घरा-घरांत जाऊन  मेणबत्यांचे वाटप केले. तसेच माऊंट मेरीच्या जन्मदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. जाहिद खान यांनी या विशेष कार्यात हातभार लावला.  

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.