जय बजरंग क्रीडा मंडळाचा बाप्पा

  Dadar
  जय बजरंग क्रीडा मंडळाचा बाप्पा
  मुंबई  -  

  दादर : जय बजरंग क्रीडा मंडळाने यंदा विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराची प्रतिकृती साकारली. त्यासाठी पुठ्ठ्यांचा वापर करण्यात आला आहे. मंडळाचे यंदाचे हे 46वे वर्ष असून स्थापन केलेली बाप्पाची मूर्ती मूर्तीकार विजय खातूंच्या कार्यशाळेत घडवण्यात आली आहे. गतवर्षी या मंडळाने लालबागच्या राजासारखी हुबेहूब मूर्ती स्थापन केली होती. तसेच दुष्काळग्रस्तांनाही मदत करण्यात आली होती.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.