पंतप्रधानांचे स्वागत चित्रातून


  • पंतप्रधानांचे स्वागत चित्रातून
  • पंतप्रधानांचे स्वागत चित्रातून
SHARE

परळ - शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लालबाग येथील गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या बाल चित्रकारांनी चित्र रेखाटली. ही चित्र ते पोस्टाद्वारे पंतप्रधान कार्यालयात पाठवणार असल्याचं गुरुकुल स्कुल ऑफ आर्टचे संचालक सागर कांबळे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या