Advertisement

Video- कादर खान यांची गोविंदासोबतची डबल धमाल

कादर खान यांनी आसरानी, अरुणा इराणी, शक्ती कपूर, जाॅनी लिव्हर आणि अनुपम खेर यांच्यासोबतही अनेक सिनेमे केले आहेत. परंतु गोविंदा यांच्यासोबतची केमिस्ट्री काही वेगळीच होती.

Video- कादर खान यांची गोविंदासोबतची डबल धमाल
SHARES

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं दिर्घ आजारानंतर कॅनडातील रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे गाजलेले डायलाॅग, अभिनय याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. कादर खान आणि अभिनेता गोविंदा यांच्या जोडीने ९० चं दशक अक्षरश: गाजवलं. कधी बाप- बेटा, तर कधी प्रतिस्पर्धक म्हणून या दोघांनी साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

राजा बाबू - १९९४

कुली नंबर १ -१९९५


तसं तर कादर खान यांनी आसरानी, अरुणा इराणी, शक्ती कपूर, जाॅनी लिव्हर आणि अनुपम खेर यांच्यासोबतही अनेक सिनेमे केले आहेत. परंतु गोविंदा यांच्यासोबतची केमिस्ट्री काही वेगळीच होती.

छोटे सरकार -१९९६


हसीना मान जाएगी- १९९९

आंटी नंबर १ - १९९८


कादर खान आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. 'राजा बाबू', 'नसीब', 'कुली नंबर १', 'साजन चले ससुराल', हिरो नंबर १, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी, ‘दरिया दिल’, 'कर्ज चुकाना हैं' यांसारखे अनेक हिट सिनेमे या दोघांनी दिले आहेत. हे सिनेमे आताही टीव्हीवर लागले की प्रेक्षकांचं हमखास मनोरंजन करतात.



हेही वाचा-

Video- कादर खान यांचे ७ जबरदस्त डायलाॅग, जे आजही आहेत लक्षात

Video- 'या' कारणामुळे कादर खान काॅमेडीकडे वळले, ते अखेरपर्यंत... बघा ५ बेस्ट काॅमेडी सीन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा