Advertisement

Video- कादर खान यांचे ७ जबरदस्त डायलाॅग, जे आजही आहेत लक्षात

दाग या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या कादर खान यांनी तब्बल ३०० हून सिनेमांमध्ये काम केलं. तर २५० हून अधिक सिनेमांसाठी डायलाॅग्ज लिहिले. हे डायलाॅग आजही सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहेत.

Video- कादर खान यांचे ७ जबरदस्त डायलाॅग, जे आजही आहेत लक्षात
SHARES

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडातील रुग्णालयात दिर्घ आजारानंतर निधन झालं. कादर खान हे ८२ वर्षांचे होते. दाग या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या कादर खान यांनी तब्बल ३०० हून सिनेमांमध्ये काम केलं. तर २५० हून अधिक सिनेमांसाठी डायलाॅग्ज लिहिले. हे डायलाॅग आजही सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहेत.

पटकथा लेखक म्हणून त्यांनी मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत अनेक हिट सिनेमे लिहिले. मनमोहन देसाई यांच्यासोबत त्यांनी ‘धर्म वीर’, ‘गंगा जमुना सरस्वती, ‘कुली’ ‘देश प्रेमी’, 'सुहाग' ‘अमर अकबर अँथोनी’ आणि मेहरा यांच्यासोबत ‘ज्वालामुखी’, ‘ शराबी’, ‘लावारिस’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ सारखे सिनेमे लिहिले. कादर खान यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पाहूयात त्यांचे ७ फेमस डॉयलॉग…

कुली - १९८३


अमर अकबर अँथोनी - १९७७

लावारीस - १९८१

धर्मवीर - १९७७

दरिया दिल - १९८८

जैसी करनी वैसी भरनी -१९८९

मुकद्दर का सिकंदर - १९७८



हेही वाचा-

दुर्दैवी, अफवा खरी ठरली! ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडात निधन

'या' कारणामुळे कादर खान काॅमेडीकडे वळले, ते अखेरपर्यंत... बघा ५ बेस्ट काॅमेडी सीन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा