Advertisement

आगीशी खेळल्यानं ट्विंकलची अक्षयला धमकी!

अक्षयनं शोच्या लाँचिंग प्रसंगी चक्क आपल्या अंगावरील कपडे पेटवत रॅम्प वॅाक केलं. या प्रकारामुळे अक्षयची पत्नी ट्विंकलचा पारा चढला असून तिने नवऱ्याला जाहीर धमकी दिली आहे.

आगीशी खेळल्यानं ट्विंकलची अक्षयला धमकी!
SHARES
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा