Advertisement

भावपूर्ण श्रद्धांजली !

१९८३ मध्ये दिग्दर्शक रिचर्ड एटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझायनरचा ऑस्कर पुरस्कार जिंकणार्‍या भानु अथैया (९१) यांचं गुरुवारी निधन झालं. भानु यांनी कॉश्च्युम डिझायनर म्हणून १०० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांसाठी काम केलं होतं.

भावपूर्ण श्रद्धांजली !
Advertisement