Advertisement

ऋषी कपूर कॅन्सर मुक्त

ऋषी कपूर यांना नेमकं काय झालंय? हे चाहत्यांना माहित नव्हतं. आता ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, ऋषी कपूर कॅन्सर फ्री झाले असून ते लवकरच भारतात परततील.

ऋषी कपूर कॅन्सर मुक्त
SHARES
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा