शाहरुखची भारतीय जवानांसाठी कविता

मुंबई - अभिनेता शाहरुख खाननं जवानांसाठी आपल्या ट्विटरवर एक कविता शेअर केलीय. व्हिडीओतून आपल्या चाहत्यांना ध्वनी आणि वायूप्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिलाय. यंदाच्या दिवाळीत फटाके न फोडता दिवाळी साजरी करा, असं तो म्हणतोय. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होतंय. या परिस्थितीत सिमेवरील जवानांचं सर्वच स्तरावरून कौतुक होतंय. त्यात आता शाहरुखचीही भर पडलीय.

Loading Comments