Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

सुशांतच्या आत्महत्येनं बॉलिवूड हादरलं, 'अशी' व्यक्त केली हळहळ

सुशांत सिंहच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का बसला असून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनं बॉलिवूड हादरलं, 'अशी' व्यक्त केली हळहळ
SHARES

बॉलिवूडमधून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनयाची सुरुवात करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (sushant singh rajput) मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

त्याच्या घरातील नोकरानं सुशांतचा (MS Dhoni) मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिला आणि पोलिसांना या घटनेची सूचना दिली. सुशांत शेवटचा 'छिछोरे' या चित्रपटात दिसला होता. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का बसला असून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा

धक्कादायक! बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा