टायगर-आलियाचं 'हुकअप साँग'

'स्टुडेंट ऑफ द ईअर २' हा चित्रपट १० मे ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात टायगरचा अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात टायगर सर्वसामान्य कुटूंबातील मुलाची भूमिका साकारत आहे. तर तारा आणि अनन्या ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहेत.

SHARE
संबंधित विषय
ताज्या बातम्या