Advertisement

सशस्त्र सीमा बलमध्ये नोकरीची संधी, 'भरणार' इतक्या जागा

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑगस्ट २०२१ आहे.

सशस्त्र सीमा बलमध्ये नोकरीची संधी, 'भरणार' इतक्या जागा
SHARES

सशस्त्र सीमा बलमध्ये हेड कॉन्स्टेबल पदांच्या ११५ जागा भरल्या जाणार आहेत.  यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ११५

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल)

शैक्षणिक पात्रता:(i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.


पुरुष महिला
धावणी 6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 km4 मिनिटात 800 मीटर
उंची 165 cms155 cms
उंची (SC)162.5 cms150 cms
छाती77 to 82 cms

वयोमर्यादा : २२ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.ssb.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा