उघड दार एटीएम आता


  • उघड दार एटीएम आता
  • उघड दार एटीएम आता
  • उघड दार एटीएम आता
SHARE

मुंबई - शुक्रवारी मुंबईच्या एटीएमबाहेर लांबच लांब रांगा दिसून आल्या. एटीएममधून नोट काढण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच एटीएमबाहेर गर्दी केली. तर काही ठिकाणी एटीएम खुले करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी एटीएम बंद असल्याकारणाने नागरिकांची गैरसोय होतेय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

उघड दार एटीएम आता
00:00
00:00